Japan : टोकियोच्या हानेडा विमानतळावर दोन विमानांची टक्कर,शेकडो प्रवासी मृत्यूमुखी पडल्याची भीती
abp majha web team
Updated at:
02 Jan 2024 05:16 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppJapan : टोकियोच्या हानेडा विमानतळावर दोन विमानांची टक्कर,शेकडो प्रवासी मृत्यूमुखी पडल्याची भीती
जपानमध्ये एक अतिशय भीषण विमान अपघात घडलाय. टोकियोमधील हानेडा विमानतळावर एक प्रवासी विमान कोस्ट गार्डच्या विमानावर आदळलं. यामुळे प्रवासी
विमानानं जबर पेट घेतला, आणि काही सेकंदात संपूर्ण विमान जळू लागलं. विमानात ४०० प्रवासी होते, असं जपान एअरलाईन्सनं सांगितलं. भारतीय वेळेनुसार दुुपारी साडेबारा वाजता हे विमान शिन-चितोसे विमानतळावरून निघालं आणि दुपारी दीडच्या सुमाराला हानेडा विमानतळावर लॅण्ड झालं. तेव्हा जपानमध्ये संध्याकाळचे पाच वाजले होते. बचावकार्य युद्धपातळीवर सुरू आहे. मात्र मृतांचा आकडा मोठा असल्याची भीती व्यक्त करण्यात येतेय.