Japan Earthquake Special Report : नववर्षाची पहाट आणि जपानमध्ये 7.5 रिश्टर स्केल तीव्रतेचे हादरे

Continues below advertisement

Japan Earthquake Special Report : नववर्षाची पहाट आणि जपानमध्ये 7.5 रिश्टर स्केल तीव्रतेचे हादरे
नववर्षाचे धुमधडाक्यात स्वागत सुरु असतानाच आज उत्तर मध्य जपानमध्ये तब्बल 7.5 रिश्टर स्केल तीव्रतेचा शक्तीशाली भूकंप झाला आहे.. जपानच्या हवामान संस्थेने पश्चिन किनारपट्टीवर त्सुनामीचा इशारा दिला होता. त्यानंतर पश्चिम भागात जोरदार भूकंपाचे धक्के बसले, असा दावा अहवालात करण्यात आला आहे..

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram