Japan : जपानच्या टोकियोमध्ये रन वेवर विमानाला आग, भारतीय वेळेनुसार दुपारी अडीच वाजताची घटना
abp majha web team
Updated at:
02 Jan 2024 04:46 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppJapan : जपानच्या टोकियोमध्ये रन वेवर विमानाला आग, भारतीय वेळेनुसार दुपारी अडीच वाजताची घटना
जपानमध्ये टोकियोत रनवेवर विमानाला भीषण आग, जपान एअरलाईन्सच्या विमानाची कोस्ट गार्डच्या विमानाला जोरदार धडक, विमान जळून खाक