Israel vs Hamas : हमासनंही ऑडिओ क्लिप जारी करत इस्त्रायलला दिली धमकी
इस्रायलकडून गाझा स्ट्रिपमध्ये झालेल्या हल्ल्याचे परिणाम एरियल फूटेजच्या माध्यमातून समोर. इस्रायली मिलिटरीने रिलीज केला व्हीडियो. हमासने केलेल्या हल्ल्याला इस्रायलचं आक्रमक प्रत्युत्तर.