Israel State of War : गाझा पट्टीवरुन इस्रायलवर क्षेपणास्त्र हल्ला, इस्रायलमध्ये 'स्टेट ऑफ वॉर' घोषित
Continues below advertisement
गाझा पट्टीवरुन इस्रायलवर क्षेपणास्त्र हल्ला, इस्रायलच्या अश्कलोन आणि तेल अवीवमध्ये क्षेपणास्त्र डागले, दोन्ही शहरातील रहिवासी परिसरात क्षेपणास्त्र हल्ला, इस्रायलमध्ये 'स्टेट ऑफ वॉर' घोषित.
Continues below advertisement