
Israel Conflict : इस्रायल-हमासमध्ये युद्धाचा भडका, हल्ल्यातील आजवरची मनुष्यहानी ABP Majha
Continues below advertisement
इस्रायल-हमासमध्ये युद्धाचा भडका उडाला असून, हमासच्या हल्ल्यात ३०० इस्रायलींचा मृृत्यू झालाय. जखमींची संख्या १ हजार ७०० वर गेलीय. तर इस्रायलच्या हल्ल्यात २३२ पॅलेस्टिनींचा मृत्यू झाला असून, १ हजार ७०० पॅलेस्टिनी जखमी झालेत. तर इराण, कॅनडा आणि जर्मनीच्या बर्लिनमध्ये पॅलेस्टिनींना समर्थन मिळत आहे. हल्ल्यात आजवरची मनुष्यहानी किती झालीय पाहुयात. ग्राफिक्सच्या माध्यमातून.
Continues below advertisement