ISIS : आयसीसचा दहशतवादी  शाहनवाजचा मोठा गौप्यस्फोट, बॉम्बस्फोट मालिकेची तयारी : ABP Majha

Continues below advertisement

आयसीसचा दहशतवादी  शाहनवाजचा मोठा गौप्यस्फोट

गोधरानंतरच्या दंगलीचा बदला घेण्यासाठी गुजरातदहशतवाद्यांचं लक्ष्य

गुजरातमध्ये सीरियल बॉम्बस्फोटाची होती योजना 

गुजरातमधील अनेक शहरांमध्ये बॉम्बस्फोट मालिकेची तयारी

दहशतवादी शाहनवाजला 2 ऑक्टोबर रोजी दिल्लीतून अटक करण्यात आली होती. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram