Iraq Fire : इराकमध्ये लग्नाच्या हॉलमध्ये आग, वधू-वरासह 100 जणांचा मृत्यू ABP Majha

Continues below advertisement

इराकमध्ये लग्नाच्या हॉलमध्ये आग. वधू-वरासह १०० जणांचा मृत्यू. १५० जखमी. उत्तर इराकच्या के नेवेहमधील अल-हमदानिया भागातील दुर्घटना. आगीचं कारण अस्पष्ट. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram