Iraq Civil War: इराकमध्ये धर्मगुरुंच्या राजकिय संन्यासानंतर हिंसाचार, १५ जणांचा मृत्यू

Continues below advertisement

इराकमध्ये अराजकतेचे वातावरण पाहायला मिळत आहे. शिया मुस्लिम धर्मगुरू मुक्तदा अल-सदर यांनी राजकारण सोडण्याची घोषणा केल्यानंतर सोमवारी हिंसाचार उसळला. बगदादमध्ये मौलवीचे समर्थक आणि इराण समर्थकांमध्ये संघर्ष झाला. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram