Iran vs Israel : इराण , इस्त्रायलमधला तणाव वाढला; सिरीयामध्ये 13 जणांचा जीव गेला

Iran vs Israel : इराण , इस्त्रायलमधला तणाव वाढला; सिरीयामध्ये 13 जणांचा जीव गेला इराण आणि इस्रायलमधील तणाव वाढला, इस्रायलशी संबंधित जहाज इराणने घेतलं ताब्यात, जहाजावर १७ भारतीय असल्याची माहिती,  आज संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा समितीची बैठक

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola