Indians In Afghanistan : भारतीय तालिबान्यांच्या ताब्यात नाहीत, सरकारी सूत्रांची माहिती : ABP Majha

Continues below advertisement

काबूल विमातळावरचे सर्व भारतीय सुरक्षित असल्याचं समजतंय. दरम्यान तालिबान्यांच्या तावडीतून भारतीयांना लवकरात लवकर मायदेशी परत आणण्याचं आव्हान सरकारसमोर उभं ठाकलंय. कारण तालिबानवर विश्वास ठेवणं ही घोडचूक ठरु शकते असा सल्ला सुरक्षा तज्ज्ञांकडून देण्यात येतोय.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram