Russia Ukraine : पोलंडप्रमाणे रोमानिया सीमेवरही भारतीय विद्यार्थ्यांना अडचणींचा सामना
abp majha web team
Updated at:
02 Mar 2022 10:58 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appपोलंड सीमेप्रमाणे रोमानिया सीमेवरही भारतीय विद्यार्थ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतोय. इथे त्यांना मदत मिळण्यासाठी मोठी प्रतीक्षा करावी लागतेय. मागील तीन ते चार दिवसापासून अनेक विद्यार्थी रोमानिया सीमेवर मदतीच्या प्रतीक्षेत ताटकळत आहेत. भारतीय दूतावासाकडून युक्रेन रोमानिया सीमेवर कोणीच नसल्याने संपर्क कोणाला करायचा ? असा प्रश्न विद्यार्थ्यांसमोर आहे. कुठल्याही प्रकारची मदत मिळत नसल्याने काही विद्यार्थी पुन्हा आपल्या युक्रेन मधील विद्यापीठात महाविद्यालयात परतीच्या प्रवासाला लागले आहेत,