YouTubes New CEO : भारतीय वंशाचे नील मोहन आता यूट्यूबचे नवे सीईओ, सुसान वोजिकी यांचा राजीनामा

Continues below advertisement

यूट्यूबच्या सीईओ सुसान वोजिकी यांनी दिला पदाचा राजीनामा दिला आहे.  भारतीय वंशाचे नील मोहन आता यूट्यूबचे नवे सीईओ आहे,  नील मोहन सीईओबरोबरच यूट्यूबचे सीनियर व्हाइस-प्रेसिडेंटही आहेत. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram