Indian Air Force Day 2022 : भारतीय वायूसेना दिवसानिमित्त एअर शोचं आयोजन

भारतीय वायूसेना दिवस दरवर्षी ८ ऑक्टोबर रोजी साजरा केला जातो. या दिवशी भारतीय वायूसेना आपली ताकद दाखवली. हवाई दलाकडून विशेष तयारी केलेली असते. चंदीगडमध्ये एअर शोचं आयोजन करण्यात आलं होतं. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola