India-China : चीनची भारताला उघड धमकी; भारताला पाहिजे तशी सीमा ठरणार नाही : चीन ABP Majha
Continues below advertisement
चीननं भारताला उघड धमकी दिली आहे. भारताला पाहिजे तशी सीमा ठरणार नसल्याचं चीननं म्हटलं आहे. युद्ध सुरु झालं तर भारताला हरवू असंही चीननं म्हटलं आहे. चीनचं सरकारी वृत्तपत्र ग्लोबल टाईम्स मधून ही धमकी देण्यात आली आहे.
Continues below advertisement