Chess World Cup : विश्वविजेत्या मॅग्नस कार्लसन विरुद्ध भारताच्या प्रज्ञानंदची कसोटी
Continues below advertisement
बुद्धिबळ विश्वचषकाच्या निर्णायक सामन्याला थोड्याच वेळात सुरुवात होणार आहे.. भारताचा प्रज्ञानंद विश्वविजेत्या मॅग्नस कार्लसन यांच्यामध्ये हा सामना होणारे..प्रज्ञानानंद याने सेमीफायनलमध्ये जगातील तिसऱ्या क्रमांकाचा बुद्धीबळपटू फाबियानो याचा पराभव करत बुद्धिबळ विश्वचषकाच्या अंतिम फेरीत धडक मारलीय
Continues below advertisement
Tags :
Final India Semifinal Match Defeat Magnus Carlsen Chess Player ' India Decisive Pragyanand Fabiano