RTPCR Compulsory :आंतररष्ट्रीय प्रवासातील नियमांत मोठे बदल, 'या' देशातील प्रवाशांसाठी RTPCR बंधनकारक

Continues below advertisement

सहा देशातून येणाऱ्या प्रवाशांसाठी आरटीपीसीआर बंधनकारक. चीन, हॉंगकाँग, जपान, दक्षिण आफ्रिका, सिंगापूर आणि थायलंड या देशांचा समावेश. भारतात येण्याच्या 72  तासात काढलेला निगेटिव्ह आरटीपीसीआर 'एअर सुविधा' एपवर अपलोड करावा लागणार.

 

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram