India China Tensions | भारत-चीनमध्ये आज चर्चेची चौथी फेरी, लेफ्टनंट जनरल स्तरावरील अधिकाऱ्यांची बैठक
सीमेवरील तणावाच्या पार्श्वभूमीवर भारत आणि चीनमध्ये आज चर्चेची चौथी फेरी होणार आहे. सैन्य मागे घेण्याबाबत लेफ्टनंट जनरल स्तरावरील अधिकाऱ्यांमध्ये ही बैठक होणार आहे.