Chandrayaan 3 Celebration : भारताच्या चांद्रयानाने चंद्रावर पाऊल ठेवलं आणि देशभरात एकच जल्लोष
Continues below advertisement
भारताच्या चांद्रयानाने चंद्रावर पाऊल ठेवलं आणि देशभरात एकच जल्लोष सुरू झाला. अनेक ठिकाणी फटाके वाजवत आनंदोत्सव साजरा करण्यात आला. मुंबई, पुणे, कोल्हापूर, नागपूरसह संपूर्ण महाराष्ट्रात तिरंगा फडकवत अनेकांनी जल्लोष केलाय. अनेकांनी ऐकमेकांना पेढे वाटले, कुणी देवळात जाऊन आरती केली. तर कुणी ढोल-ताशे वाजवून, नाचत आनंद व्यक्त केला. ही पाच ठिकाणीच दृश्य आहेत ही, पुणे, रत्नागिरी, नागपूर, चंद्रपूर आणि शिर्डीमध्ये जंगी सेलिब्रेशन करण्यात आलं
Continues below advertisement
Tags :
India Celebration Tricolor Moon Fireworks Chandrayaan Kolhapur Pune Mumbai Nagpur Jubilation ' India