Imran Khan Injured in Firing : पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान गोळीबारात जखमी

Continues below advertisement

Imran Khan Injured in Firing : पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्या  गुजरानवालामधील रॅलीवर गोळाबार करण्यात आला.. या गोळीबारात इम्रान खान यांच्या पायाला जखम झाल्याची माहिती आहे. यानंतर इम्रान खान यांना तातडीने लाहोरच्या रुग्णालयात हवलण्यात आलं आहे. इम्रान खान यांच्यासोबतच्या एकाचा मृत्यू झाला आहे तर सात जण जखमी झाल्याची माहिती समोर येत आहे. हल्लेखोरांपैकी एकाला ताब्यात घेण्यात आलंय.. हल्ला झाल्यानंतर अल्लाहने मला नवं आयुष्य दिलं, अल्लाने मला नवं आयुष्य दिलं अशी प्रतिक्रिया इम्रान यांनी दिलीय.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram