Hurricane Ida : America ला ईडा वादळाचा तडाखा, New York New Jersey मध्ये आणीबाणी जाहीर
Hurricane Ida : अमेरिकेत सध्या कोरोनाच्या पाठोपाठ आणखी एक मोठं संकट आलंय. इडा या वादळामुळे अमेरिकेत गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. तुफान बरसणाऱ्या पावसामुळे आणि वादळी वाऱ्यामुळे अनेक ठिकाणी नुकसान झालंय. न्यू यॉर्क आणि न्यू जर्सी येथे सरकारने आणीबाणी घोषित केली आहे.