Himachal Pradesh : हिमाचल प्रदेशात जोरदार बर्फवृष्टी, बर्फवृष्टीमुळे वाहतूकीवरही मोठा परिणाम
हिमाचल प्रदेशात जोरदार बर्फवृष्टी. सर्वत्र बर्फाची चादर. लाहौल स्पीतीमधील केलाँग भागात जोरदार बर्फवृष्टी, बर्फवृष्टीमुळे वाहतूकीवरही मोठा परिणाम. गुलमर्गमध्येही हिमवर्षावामुळे दृश्यमानता कमी, रामबन येथील सर्व घरांवर बर्फच बर्फ.