Slovakia Snow : स्लोव्हाकियाच्या पूर्व आणि उत्तर भागात रविवारी जोरदार बर्फवृष्टी
स्लोव्हाकियामध्ये वादळी वारे आणि बर्फवृष्टीमुळे वाहतुकीवर परिणाम झालेला पाहायला मिळाला. स्लोव्हाकियाच्या पूर्व आणि उत्तर भागात रविवारी जोरदार बर्फवृष्टी झाली. पूर्व भागात तर १५ ते ३० सेंटीमीटर बर्फवृष्टीची नोंद झाली. वाहतुकीला पूर्ववत करण्यासाठी अनेक पोलीस अधिकाऱ्यांना मग रस्त्यावर जाऊन परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न करावे लागले.
Tags :
Snowfall Heavy Snowfall Impact On Traffic Slovakia Stormy Winds Eastern And Northern Parts Of Slovakia 15 To 30 Centimeters Of Snowfall Reported