Hantavirus | कोरोनाने सावरलेल्या चीनवर 'हंता' व्हायरसचे संकट; एकाचा मृ्त्यू
करोना व्हायरसने जगभरात धुमाकूळ घातला आहे. चीनच्या वुहानमधून पसरलेल्या या करोना व्हायरसने अत्तापर्यंत जगभरात हजारो बळी घेतले आहे. त्यातच आता चीनमध्ये आणखीन एका व्हायरसची भर पडली आहे. ‘हंता’ नावाचा जीवघेणा व्हायरस चीनमध्ये पसरम्यास सुरुवात झाल्याची माहिती आहे. त्यामुळे आता सर्वांच्याच मनात भीतीचे वातावरण पसरले आहे.