Google, Amazon Penalty | गूगल, अॅमेझॉनला शेकडो कोटींचा दंड, प्रान्सनं केलेल्या कारवाईची जगभर चर्चा
Continues below advertisement
गूगल, अॅमेझॉनला शेकडो कोटींचा दंड आकारण्यात आला आहे. प्रान्सनं केलेल्या कारवाईची जगभर चर्चा होत आहे. ऑनलाईन जाहिरातीसंदर्भातल्या नियमांचं उल्लंघन केल्यानं दंड आकारण्यात आला आहे.
Continues below advertisement