
Former President of Pakistan : पाकिस्तानचे माजी राष्ट्राध्यक्ष Pervez Musharraf यांचं निधन
Continues below advertisement
पाकिस्तानचे माजी राष्ट्राध्यक्ष परवेज मुशर्रफ यांचं निधन , पाकमधील माध्यमांच्या हवाल्याने वृत्त , दुबईतील रुग्णालयात उपचारादरम्यान निधन झाल्याची माहिती
Continues below advertisement