Pakistan : दहशतवाद्यांना मदत करणारा पाकिस्तान FTF च्या ग्रे लिस्ट मध्येच, आर्थिक स्थिती सुध्दा गंभीर

Continues below advertisement

दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या पाकिस्तानची आर्थिक स्थिती आता गंभीर झाली आहे. अर्थव्यवस्था सुधारण्यासाठी आता पाकिस्तानला जगा समोर हात पसरावे लागत आहे. Financial Task Forceने सुध्दा पाकिस्तानला ग्रे लिस्ट मध्येच ठेवलं आहे.  काल रात्री पॅरीसमध्ये झालेल्या बैठकीत पाकिस्तानला ग्रे लिस्ट मध्ये ठेवण्याचा निर्णय कायम ठेवण्यात आला आहे. दहशतवाद्यांच्या आर्थिक पुरवठ्यावर नजर ठेवणारी Financial Task Force ही संस्था आहे.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram