FIFA World Cup 2022 : फिफा विश्वचषक स्पर्धेचा अंतिम सामना, फुटबॉलप्रेमींमध्ये विश्वचषकाचा फिव्हर
फिफा विश्वचषक स्पर्धेचा अंतिम सामना मेस्सीची अर्जेंटिना आणि एम्बाप्पेच्या फ्रान्स या संघांमध्ये रंगणार आहे. फ्रान्स विरुद्ध अर्जेंटिना ही लढत अटीतटीची होणार असा अंदाज फुटबॉलप्रेमींकडून व्यक्त करण्यात येत आहे. मुंबईतील फुटबाॅल ग्राऊंडवर विश्वचषकाच्या अंतिम सामन्याचा फिव्हर बघायला मिळतोय. मुंबईतील फुटबाॅलप्रेमींसोबत बातचीत
Tags :
Fight France Argentina FIFA World Cup MUMBAI Messi Tournament Final Mbappé France Vs Argentina Football Fans Football Ground World Cup Final Fever