Pakistan Imran Khan : फवाद चौधरींना अटक, इम्रानचा नंबर ?

पाकिस्तानात संकटांच्या मालिकेत राजकीय गदारोळालाही सुरुवात. इम्रानचे निकटवर्तीय आणि माजी मंत्री फवाद चौधरी यांना अटक. देशद्रोहाचा ठेवला ठपका. इम्रान खान यांनाही अटक होणार असल्याच्या शंकेने त्यांच्या लाहोरमधील घराबाहेर हजारो समर्थकांचा सुरक्षा घेरा.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola