Maldives : मालदीवला जाणाऱ्या फ्लाईट्सच्या तिकिटांचे दर घटले

पंतप्रधान मोदींवर टीका केल्यानंतर मालदीववर भारतीय नाराज. EaseMyTrip नं मालदीव जाणाऱ्या विमानांचं बुकिंग केलं रद्द. कंपनीचे फाउंडर आणि CEO निशांत पिट्टी यांनी सोशल मीडियावर दिली माहिती. मालदीवच्या पर्यटन उद्योगाला बसणार मोठा फटका.

 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola