EXPLAINER VIDEO | कोरोनाचे जगभरात 24070 बळी, मृतांच्या वाढत्या संख्येचं कारण काय?

Continues below advertisement

जगभरात साधारण 5 लाख 33 हजार रुग्ण असून बळींचा आकडा 24 हजारांवर आहे. तर सव्वा लाख रुग्ण बरे झाले आहेत. तरी अजून जवळपास तीन लाख 83 हजार लोग कोरोनाचे रुग्ण आहे. त्यामधील पाच टक्के म्हणजे साधारण 19,357 गंभीर आहे. सगळ्यात महत्वाचं म्हणजे कोरोनाने महासत्ता अमेरिकेभोवतीचा फास आवळला आहे. जगात सर्वाधिक म्हणजे तब्बल 85 हजार रुग्ण अमेरिकेत आहेत. तिथे आत्तापर्यंत 1293 लोकांनी जीव गमावला आहे. न्यूयॉर्क शहरात सर्वाधिक 39 हजार रुग्ण आहेत तिथे जवळपास पावणे पाचशे लोकांनी जीव गमावला आहे. त्या खालोखाल वॉशिंग्टनमध्ये 147, कॅलिफोर्नियात 82 आणि न्यूजर्सीत 81 लोकांचा बळी या रोगाने घेतला आहे.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram