Smartphones Use : स्मार्टफोनच्या अती वापरामुळे लहान मुलांच्या एकाग्रतेवर गंभीर परिणाम ABP Majha
Continues below advertisement
अमेरिका युरोप, ऑस्ट्रेलियात लहान मुलांना कोरोनानं लक्ष्य केलं. अमरिकेत गेल्या आठवडाभरात तब्बल १ लाख ३३ हजार मुलांमध्य कोरोन संसर्ग झालाय. एकुण कोरोनाबाधितांपैकी ११ टक्के लहान मुलं आहेत. हा संसर्ग डेल्टा व्हेरियंटमुळे असल्याचं शास्त्रज्ञ अँटनी फाउची यांनी सांगितलंय. तिकडे युरोपातही ब्रिटन जर्मनी फ्रान्स ग्रस या देशांमधी शाळांमध्ये 'कोरोना क्लस्टर्स' दिसून आलेय आहेत. त्यामुळे शिक्षक आणि विद्यार्थ्यांना विलगीकरणात ठेवण्याची वेळ आलेय. ऑस्ट्रेलियातही शाळांमध्ये संसर्ग वाढतोय. त्यातच एका शाळेतल्या ३ मुलांना ओमायक्रॉन व्हेरियंटचा संसर्ग झाल्याचं समोर आलंय. ब्रिटनमधल्या शाळांनाही कोरोनाचा फटका बसलाय. संसर्ग झालेल्या मुलांमध्ये ताप, खोकला अशी लक्षणं दिसून येत नाहीत मात्र मुलांच्या त्वचेवर पुरळ आल्याचं निरीक्षण नोंदवलं गेलंय.
Continues below advertisement