Europe Volcano : युरोपवर घोंगावतंय ज्वालामुखीचं संकट,जमिनीवर आग आणि आकाशात धूराचे लोट दिसू लागलेत
आधी रशिया युक्रेन युद्धाचे चटके आणि आता ज्वालामुखीची धग युरोप सहन करतोय. कामचटका द्वीपमध्ये भूकंपानंतर ज्वालामुखीचा उद्रेक झालाय. जमिनीवर आग आणि आकाशात धूराचे लोट दिसू लागलेत. त्यामुळे युरोपच्या नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय.