Europe Heat : युरोपातील थंड देशात पेटले वणवे, हवामान बदलाचा रेड अलर्ट Special Report
गेल्या अनेक दिवसांमध्ये युरोपातील अनेक देशांमध्ये विक्रमी तापमान वाढ झालीय. जिथं २० अशं सेल्सिअस देखील असह्य असतं, तिथं आज पारा चाळीशी पार गेलाय. त्यामुळेच इथं उष्माघातानं अनेकांचे प्राण गेलेत, इतकंच नाही तर अख्या युरोपात अग्नितांडव सुरु झालाय.