Uttarkashi Tunnel Collapse : उत्तरकाशीतील बोगद्यातील कामगारांना बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरु
abp majha web team
Updated at:
24 Nov 2023 12:42 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appउत्तरकाशीतील बोगद्यात गेल्या १३ दिवसांपासून ४१ कामगार अडकलेत. कामगारांना बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. आज संध्याकाळपर्यंत कामगारांना बाहेर काढण्यात येईल असं सांगितलं जातंय. बोगद्यात १० पाईप टाकण्यात आलेत आणि या पाईपद्वारे कामगारांना बाहेर काढण्यात येईल. दरम्यान कामगारांची सुटका करण्याच्या आधी एनडीआरएफच्या टीमने बोगद्यात एनडीआरएफने मॉकड्रिल केलं...पाहूया