Russia-Ukraine crisis : रशिया आणि युक्रेन युद्धामुळं, कच्चा तेलाच्या किंमतीत मोठ्या प्रमाणात वाढ

Russia-Ukraine crisis :  रशिया आणि युक्रेन युद्धामुळं भारताला झळा बसण्यास सुरुवात झालीय. कच्चा तेलाच्या किंमतीत मोठ्या प्रमाणात वाढ झालीय. सप्टेंबर २०१४ नंतर सर्वात मोठी वाढ आहे. त्यामुळं लवकरच भारतात पेट्रो-डिझेलचे दर प्रति लिटर १२५ रुपयांवर पोहचू शकतात असं बोललं जातंय.  

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola