New Year Celebration Delhi :दिल्लीच्या अक्षरधाम मंदिरात नववर्षाच्या पहिल्याच दिवशी भाविकांची गर्दी
दिल्लीच्या अक्षरधाम मंदिरात नववर्षाच्या पहिल्याच दिवशी भाविकांनी गर्दी केलीय. तसंच बघायला गेलं तर दर सोमवारी बंद असतं मात्र आज हे मंदिर सुरु ठेवण्यात आलंय. नव्या वर्षाच्या सुरुवात असल्यानं भाविकांसाठी हे मंदिर खुलं ठेवण्यात आलंय.