Kathmandu मध्ये मोठी विमान दुर्घटना टळली, 73 प्रवासी थोडक्यात बचावले
ऐन लॅन्डिगच्या वेळी तांत्रिक कारणामुळं विमानाच्या गिअरमध्ये बिघाड झाला आणि त्यामुळं थोडेथोडकं नाही तर तब्बल 120 मिनिटं हे विमान हवेतच घिरट्या घालत होतं. त्यानंतर अखेर या विमानाचं जमिनीवर सुखरुप लँडिंग झालं.