Dawood Ibrahim : अंडरवर्ल्ड डाॅन दाऊद इब्राहिमवर विषप्रयोग ! कराचीतील एका खासगी रुग्णालयात भरती

Dawood Ibrahim : अंडरवर्ल्ड डाॅन दाऊद इब्राहिमवर विषप्रयोग ! कराचीतील एका खासगी रुग्णालयात भरती  १९९३ मुंबई साखळी स्फोटाचा मास्टरमाईंड दाऊद इब्राहिमला पाकिस्तानच्या कराचीतील एका खासगी रुग्णालयात भरती केल्याची माहिती आहे.
एका अज्ञात व्यक्तीने दाऊदवर विषप्रयोग केल्याने त्याची प्रकृती चिंताजनक असून रुग्णालयात दाखल केल्याची माहिती पाकिस्तानी मीडियाद्वारे समोर आली. मात्र यासंदर्भात भारत किंवा पाकिस्तान सरकारने दुजोरा दिलेला नाही.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola