Corona : जगासाठी धोक्याची घंटा, South Africa मध्ये आढळला कोरोनाचा नवा व्हेरियंट ABP Majha
abp majha web team
Updated at:
26 Nov 2021 09:18 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appदक्षिण आफ्रिकेतल्या कोरोनाच्या नव्या व्हेरियंटची जगभर चर्चा सुरु झालीय. दक्षिण आफ्रिकेत या व्हेरियंटची अनेकांना बाधा झालीय. या व्हेरियंटला B1-1-529 असं नाव देण्यात आलंय. सरकारी तसंच खासगी प्रयोगशाळांना या व्हेरियंटच्या रुग्णांचा शोध घेण्याचे आदेश देण्यात आलेत. कोरोनाचा हा नवा व्हेरियंट अधिक धोकादायक असल्याचे बोललं जातंय.