Coronavirus Vaccine | अमेरिकेतील मॉडर्ना कंपनीच्या दाव्यानंतर अमेरिकन शेअर बाजारात तेजी

Continues below advertisement
अमेरिकेतील मॉडर्ना या खासगी औषधी कंपनीनं कोरोनाविरोधातील लस चाचणी यशस्वी झाल्याचा दावा केला. या दाव्यानंतर अमेरिकन शेअऱ बाजारात तेजी पाहायला मिळाली...
यानंतर डाऊजोन्समधे ३ टक्क्यांची सकारात्मक वाढ पाहायला मिळाली तर मॉडर्ना कंपनीच्या शेअर्समधे तब्बल २४० टक्क्यांनी वाढ झाली. सध्या या लसीची चाचणी वैद्यकीय टप्प्यात असली तरी लवकरच मोठ्या प्रमाणावर या लसीची निर्मिती होऊ शकते, असा दावा या कंपनीनं केलाय.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram