Corona Update : चीन आणि युरोपीय देशांत करोना संकट वाढल्यानं केंद्र सरकारचा राज्यांना अलर्ट
abp majha web team
Updated at:
18 Mar 2022 01:23 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppCorona Update : चीन आणि युरोपीय देशांत करोना संकट वाढल्यानं केंद्र सरकारचा राज्यांना अलर्ट, भारतात कोरोना रुग्ण कमी झाल्यानं दिलासा मिळत असला तरी जगभरात मात्र कोरोनाचा कहर पुन्हा सुरु झाल्याचं दिसतंय. चीनमध्येही पुन्हा रुग्ण वाढतायत. चीनमध्ये ओमायक्रॉनच्या सब व्हेरियंटमुळे रुग्णवाढ होतेय. तिकडे युरोपमध्येही डेल्टाक्रॉनची भीती निर्माण झालीय.... डेल्टाक्रॉन हा वेरिएंट कोरोना विषाणूच्या डेल्टा आणि ओमिक्रॉन वेरिएंटमधून तयार झालाय..