
America : कोरोनाचा धोका पु्न्हा वाढला, अमेरिकेत लहान मुलांना मोठ्या प्रमाणात होतेय लागण
Continues below advertisement
America Corona Patients : देशभरात कोरोनाचा विळखा अजूनही कायम आहे, आजही ठिकठिकाणी कोरोनामुळे रुग्णांचा मृत्यू होतोय. भारतातच नाही तर अमेरिकेतसुद्धा कोरोनानं ठाण मांडलं आहे. चिंतेची बाब ही आहे की अमेरिकेत सध्या कोरोनाची लागण सर्वाधिक लहान मुलांना होत आहे. गेल्या आठवड्याभरात देशात तब्बल 1 लाख 80 हजार लहान मुलांना कोरोना झालाय.
Continues below advertisement