Leena Bokil On Chandrayan 3 : चांद्रयान 3च्या लॅण्डिंगमध्ये काय समस्या येऊ शकतात, मोठे चॅलेंज कुठले?

Continues below advertisement

भारताची चांद्रयान-3 ही मोहीम आता महत्त्वाच्या टप्प्यावर पोहोचली आहे...चांद्रयान ३च्या लॅण्डिंगमध्ये काय समस्या येऊ शकतात, सर्वात मोठे चॅलेंज कुठले असणार आहे आणि यशस्वी लँडिंग झाल्यास त्याचा फायदा तरुण पिढीला कसा होणार आहे, याबाबत नासा स्पेस इज्युकेटर लीना बोकील यांच्याशी बातचीत केलेय.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram