Chinese Jet : चीनी फायटर जेटच्या आक्रमकतेमुळे अमेरिकन वायुदलाच्या विमानासोबत होणारी टक्कर टळली
Continues below advertisement
चीनी फायटर जेटच्या आक्रमकतेमुळे अमेरिकन वायुदलाच्या विमानासोबत होणारी टक्कर टळली. RC-135 या अमेरिकी विमानाच्या अगदी नाकासमोर आणि फक्त २० फूट अंतरावर चीनी फायटर जेट धोकादायक पद्धतीने उडत असल्याचा व्हिडिओ अमेरिकेकडून जारी. साऊथ चायना सी च्या हवाईहद्दीतील २१ डिसेंबरची घटना.
Continues below advertisement
Tags :
Aircraft Sea Collision Aggressor VIDEO Chinese Fighter Jet US Air Force RC-135 US Aircraft South China