China Corona : चीनमध्ये कोरोनाचा धोका पुन्हा वाढला, Changchun शहरात लॉकडाऊन
चीनमध्ये कोरोनाचा धोका पुन्हा एकदा वाढलाय. 90 लाख लोकसंख्या असलेल्या चीनच्या चांगचून शहरात पुन्हा एकदा लॉकडाऊन लावण्याची वेळ आलीय... कोरोनाचा नव्या व्हेरिएंटमुळे चांगचून शहरात लॉकडाऊन लावण्यात आलाय... लॉकडाऊन दरम्यान कुणालाही बाहेर पडता येणार नाही, तर अत्यावश्यक सेवा वगळता इतर सेवा देखील बंद करण्याचा निर्णय़ चीनच्या स्थानिक प्रशासनानं घेतलाय...