China CoronaVirus : चीनमध्ये  कोरोनाचा कहर, भारत सावध

Corona Virus Updates : जगभरात कोरोना विषाणू संसर्गाचा  (Corona Virus) वेग प्रचंड वाढला आहे. एका आठवड्यात जगभरात 36 लाखांहून अधिक कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. चीनसह ब्राझील आणि जपानमध्ये वाढते रुग्ण कोरोनाचं उगम स्थान मानलं जाणाऱ्या चीनमध्ये पुन्हा एकदा कोरोनाचा विस्फोट झाला आहे. अमेरिका, दक्षिण कोरिया आणि जपानसह ब्राझीलमध्येही कोरोनाचा कहर पाहायला मिळत आहे. चीनमध्ये मोठ्या कोरोना रुग्ण आढळत असून अनेक रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मागोमाग जपान आणि दक्षिण कोरियामध्येही कोरोनाची परिस्थिती चिंताजनक आहे.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola