China Corona Update : चीनमध्ये कोरोनाचा धोका वाढला, 90 लाख लोकसंख्या असलेल्या चांगचुनमध्ये lockdown
abp majha web team
Updated at:
11 Mar 2022 07:57 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appचीनमध्ये कोरोनाचा धोका वाढला. 90 लाख लोकसंख्या असलेल्या चांगचुनमध्ये lockdown. अत्यावश्यक सेवा वगळता सगळं बंद.