Chandrayan 3 Landing Upadate : चांद्रयान चंद्रापासून 15 मैलांवर, लॅण्डिंगची तयारी सुरू
abp majha web team
Updated at:
23 Aug 2023 05:05 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appभारतासह जगाचं लक्ष चांद्रयान-३च्या लॅण्डिंगकडे. आज सायंकाळी ६ वाजून ४ मिनिटांनी चांद्रयान-३चं लॅण्डिंग, चांद्रयान चंद्रापासून १५ मैलांवर, लॅण्डिंगची तयारी सुरू भारताची चांद्रयान-३ मोहीम इतिहास घडवणार