PM Narendra Modi on Chandrayan : चांद्रयानचं यशस्वी लँडिंग, पंतप्रधान मोदींची पहिली प्रतिक्रिया

भारताच्या चांद्रयानाने चंद्रावर पाऊल ठेवलं आणि देशभरात एकच जल्लोष सुरू झाला. अनेक ठिकाणी फटाके वाजवत आनंदोत्सव साजरा करण्यात आला. मुंबई, पुणे, कोल्हापूर, नागपूरसह संपूर्ण महाराष्ट्रात तिरंगा फडकवत अनेकांनी जल्लोष केलाय. चांद्रयानचं यशस्वी लँडिंग, पंतप्रधान मोदींची पहिली प्रतिक्रिया

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola